गुरुवार, २४ फेब्रुवारी, २०११

जन जागृतीसाठी केलेल्या या ब्लॉगवर सर्वांचे स्वागत आहे!

लोकशाही प्रक्रियेत सहभागी होऊ इच्छिणारे सर्व नागरिक, विद्यार्थी, शिक्षक, गृहिणी, समाज संशोधक, स्वयंसेवी संस्था, प्रसार माध्यमातील व्यक्ती, सार्वजनिक प्राधिकरणातील अधिकारी व कर्मचारी अशा सर्वांनाच मराठीतून हा कायदा सहजपणे शिकता यावा या हेतूने हा ब्लॉग सुरु केला आहे .


या ब्लॉगमध्ये खालील बाबींवर विशेषत्वाने प्रकाश टाकण्यात येणार आहे :
  • सर्वसामान्य जनतेमध्ये माहिती अधिकार कायद्याबाबत जागरुकता. 
  • सार्वजनिक प्राधिकरणातील अधिकारी व कर्मचारी यांना या कायद्याची परिणामकारक अंमलबजावणी करताना येणा-या अडचणी व त्यांची क्षमतावृद्धि.